#trendingrecipe #viralrecipe #recipeinmarathi #easyandquickrecipe #easyandquickrecipe #summerrecipe #trendingvideo #easyrecipe #newrecipe #recipeathome #bhaji #besanvadibhaji
#besansabji #besanbhajirecipe #easybhaji
#lazizbyvandana
भाजीसाठी लागणारे साहित्य :-
3 कांदे
१ टोमॅटो
३ हिरव्या मिरच्या
१ भेंडी विलायची
१ हिरवी विलायची
४ लवंग
भाजी बनवण्याची कृती :-
२ चमचा तेल
२ तेज पान
१ चमचा जिरे
१/२ तुकडा दालचिनी
१/२ चमचा हळद
२ चमचा मिरची पावडर
१ चमचा धने पावडर
१ चमचा गरम मसाला
१ चमचा कस्तुरी मेथी
२ ग्लास पाणी
चविनुसार मीठ
भेंडी विलायची , हिरवी विलायची , लवंग याचा कुटलेला मसाला १ चमचा
वडी साहित्य :-
१ वाटी बेसन
१ चमचा तेल
१ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा हळद
१ चमचा लसण अद्रक पेस्ट
चविनुसार मीठ
भिजवण्यासाठी पाणी
तळण्यासाठी तेल
Bhaji Recipe ingredients:-
3 onion
1 tomato
3 green chilli
4 cloves
1 badi elaichi
1 green cardamom
Bhaji Recipe:-
2 tbsp oil
1 bay leaf
1 tbsp cumin seeds
1 cinnamon stick
1/2 tbsp turmeric powder
2 tbsp red chilli powder
1 tbsp coriander powder
1 tbsp garam masala
2 Cup water
Salt to taste
1 tbsp kasturi methi
Vadi ingredient :-
1 bowl gram flour
1 tbsp oil
1 tbsp red chilli powder
1/2 turmeric powder
1 tbsp garlic and ginger paste
Fry in oil








वड्या नव्हे वडे छान नी सोपी भाजी
करून बघितलं खुप छान टेस्ट आहे
खूप छान मस्त
एकदम भारी मी आजच बनवली लय भारी झाली मला असं वाटलंच नाही की मी काय बेसनाच्या वड्या खाती आहे मला तर वाटलं रेस्टॉरंट ची भाजी खाते आहे खूप मस्त थँक्यू ताई😊
😮😮😮😮😮
हरणाची मेथी नाही ओ😂 कसुरी मेथी बोलतात
❤❤❤, ❤❤😋
Thank you so much ratnagiri varun smital kadam nakki karen ❤❤
एकदम मस्त ❤
Ekdum bhari ❤❤