गव्हाच्या पिठाचा फक्त 10 मिनीटात पोटभरीचा नाश्ता | खमंग जाळीदार धिरडे |Gavhachya Pithacha Nashta
आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून झटपट एक नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे. गव्हाच्या पिठाचा नाश्ता अगदी झटपट तयार होतो व खायलाही एकदम भारी लागतो. सकाळच्या वेळेस घाईगडबडीत तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा हेल्दी नाश्ता बनवू शकता. मुलांना डब्यात तुम्हाला देता येईल. तर जरूर अशा पध्दतीने हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका…
गव्हाच्या पिठाचे धिरडे करण्यासाठी लागणारे साहित्य:
गव्हाचे पीठ १ कप
रवा १/४ कप
मीठ
तेल १ टे स्पून
मोहरी १/२ टी स्पून
जिरे १/२ टी स्पून
हिंग चिमूटभर
हिरवी मिरची २-३
कांदा
सिमला मिरची
टोमॅटो
गाजर
कोथिंबीर
गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, गव्हाच्या पिठाचे धिरडे, गव्हाच्या पिठाचे धिरडे वैशाली रेसिपी, गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा झटपट नाश्ता, नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी मराठी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता वैशालीज रेसिपी, मराठी रेसिपी गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा नाश्ता रेसिपी, वैशालीज रेसिपी गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, Gavhachya pithacha healthy nashta, Gavhachya Pithache Dhirde, Dhirde recipe, Dhirde recipe in Marathi, wheat flour breakfast, gavhachya pithacha nashta recipe in marathi, gavhachya pithacha healthy breakfast, breakfast recipes, gavhachya pithacha nashta vaishalis recipe, marathi recipe gavhachya pithacha healthy nashta
#Gavhachedhirde
#Gavhachyapithacganashta
#vaishalisreciepe
#gavhachedhirdevaishali
#dhirdevaishalisrecipe
#Gavhachanashtavaishali
#breakfastrecipe
#ghavan
#Dhirde
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries –
[email protected]
To subscribe – https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram –
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook –
https://www.facebook.com/vaishalisrecipe/








Khup chan tai krun baghte me pn
छान रेसिपी आहे.
Pn tumi boltay ki 10 minit mde hoel pn tumala tr 6 minit lagle😂
Masat recipe ❤
Nice Tai
Khupach chaan banavl tai lik it
Tasty
खूप छान👏✊👍👏✊👍
Nice recipe❤
छान