बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला, सर्वांनी एकत्र आवडीने खाल्ला | Samosa Recipe

0 views
0%



बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला | Samosa Recipe | BanaisRecipe | banai | sidu hake #samosa #samosarecipe #banaisrecipe #dhangarijivan #indianrecipe #siduhake #banaihake #समोसा

Date: October 29, 2025

29 thoughts on “बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला, सर्वांनी एकत्र आवडीने खाल्ला | Samosa Recipe

  1. 😂😂❤❤ बाणाई खरोखर तो हुशार आणि नम्र आहे परमेश्वराचे तुला कोळसा आशीर्वाद आहेत बेरड अकोला कर मॅडम व्हेरी नाईस खूप आशीर्वाद मॅडम पुणे

  2. बाणाई वहिनी च्या डोक्यावरील पदत अजिबात पडत नाही कितीही स्वयंपाक केला तरी खुप च छान वहिनी 🎉

  3. उठ सूट माहेरी न जाता सासरच्या माणसांना जीव लावून, मेहनत करून आपलं घर संसार फुलवणाऱ्या या तिन्ही सुनांकडून खूप शिकण्यासारखे आहे 👌🙏🌹

Leave a Reply